हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी परभणी, : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत परभणीच्या वतीने मुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय, येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे होते. अमली पदार्थ विरोधी पथक,