-राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत मुंबईत आढावा बैठक संपन्न हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी. परभणी : येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने