छत्रपती संभाजीनगर राज्य शासनाच्या. ‘सेफ फूड सेफमहाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत शहरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी चिकलठाणा भागातील एका डेअरी युनिटवर छापा टाकून तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपये किमतीचा ९५० किलो वजनाचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ व खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.